А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls Access
काचेच्या बाऊलमध्ये मोगऱ्याचा गजरा, रावांच्या रूपावर पडली माझी नजर। ⚡ Smart & Modern
चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे।
Marathi Ukhane are a beautiful tradition where a bride or groom introduces their partner’s name through a rhythmic verse.
इंद्रधनुष्यात असतात सात रंग, मी मात्र आहे रावांच्या प्रेमात दंग।